लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
कोहली - रोहित यांनी गाजवले वर्चस्व - Marathi News | Kohli - Rohit dominated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली - रोहित यांनी गाजवले वर्चस्व

काही चुरशीच्या आणि दबावाच्या क्षणांनंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्विवादपणे वर्चस्व राखले. ...

IND vs WI 1st T20: भारताने विंडीजला सहज नमवले - Marathi News | IND vs WI 1st T20: India won the match, defeat west indies by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st T20: भारताने विंडीजला सहज नमवले

IND vs WI 1st T20: दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या या जोडीने संयमी खेळ करताना भारताला विजय मिळवून दिला. ...

IND vs WI 1st T20: भारताचा विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी - Marathi News | IND vs WI 1st T20 LIVE: India wins the toss and will bowl first against Windies in the 1st T20I. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st T20: भारताचा विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी

IND vs WI 1st T20 LIVE: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिला सामना पाच विकेट राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

IND vs WI 1st T20: मनिष पांडे होता म्हणून... अन्यथा भारत अडचणीत आला असता - Marathi News | IND vs WI 1st T20: Thanks to Manish Pandey... otherwise India would have been troubled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st T20: मनिष पांडे होता म्हणून... अन्यथा भारत अडचणीत आला असता

IND vs WI 1st T20: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यांचे कंबरडे मोडले. ...

IND vs WIN 1st T20 : कृणाल पांड्या 'KP' ला घाबरला, पण जिद्द सोडली नाही - Marathi News | IND vs WIN 1st T20: Krishnal Pandya take first wicket, out pollard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WIN 1st T20 : कृणाल पांड्या 'KP' ला घाबरला, पण जिद्द सोडली नाही

IND vs WIN 1st T20: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्याली ट्वेंटी-20 सामन्यात कृणाल पांड्याने राष्ट्रीय संघात पदार्पण केले. ...

IND vs WI 1st T20 : कृणाल पांड्या व खलील अहमदला ट्वेंटी-20 संघात संधी - Marathi News | IND vs WI 1st T20 LIVE: India vs West Indies firts t-20 playing in kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st T20 : कृणाल पांड्या व खलील अहमदला ट्वेंटी-20 संघात संधी

कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना इडन गार्डनवर खेळवण्यात येत आहे. कसोटी आणि वन ... ...

IND vs WI 1st T20 : इडन गार्डन 'हिटमॅन' रोहित शर्मासाठी आहे खास, जाणून घ्या कारण - Marathi News | IND vs WIN 1st T20: Eden Gardens is special for Rohit Sharma, know the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st T20 : इडन गार्डन 'हिटमॅन' रोहित शर्मासाठी आहे खास, जाणून घ्या कारण

IND vs WIN 1st T20: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना कोलकाता येथील इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. ...

विंडीज आव्हान देण्यास सक्षम - Marathi News | India vs West Indies : West Indies is Able to challenge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विंडीज आव्हान देण्यास सक्षम

भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला. ...