चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
IND vs WIN 5th ODI : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम नुकताच नावावर केला. ...
IND vs WIN ODI: भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीचे महत्त्वाचे स्थान आहेच, परंतु रोहित शर्मा हा वन डे संघाचा मजबूत पाया आहे. ...
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने सोमवारी 44 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेळीसोबत सेल्फी काढली. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभर चाहते आहेत. त्याच्या बॅटीतून प्रत्येक सामन्यांत विक्रमांचे शिखर सर होत आहेत. ...
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला चौथा विंडीजविरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने सहजपणे जिंकला. तरी अजूनही विंडीजला अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. ...
भारताने विश्वकप २०१५ नंतर आतापर्यंत ७२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात ११ खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. ...
हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येईल. पण वेस्ट इंडिजने जर हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते. ...
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ समजला जातो. त्यामुळे या खेळात असभ्य वर्तनाला कोणताही थारा दिला जात नाही. अशीच एक गोष्ट भारताच्या खेळाडूच्या बाबतीतही घडली. ...