रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. ...
भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय कधी सापडणार, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांत या क्रमांकासाठी अनेक पर्याय आजमावण्यात आले, पण हाती काहीच लागलं नाही. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) हंगाम गाजवल्यानंतर पांड्यानं वर्ल्ड कप स्पर्धेतही चांगली कामगिरी केली. ...
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...
भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ...