भारत विरुद्ध वेस्ट इंडिज FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या रविवारी होणार असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले. ...
वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले. ...
या मालिकांसाठी विराट कोहलीऐवजी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...
वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ...
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेच चर्चेचा विषय ठरले आहेत. ...
India vs West Indies: भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. गेली दीड महिने भारतीय क्रिकेटचाहते जे स्वप्न पाहत होते, त्याचा न्यूझीलंडकडून चुराडा झाला. ...
नेमके हे दोघे काय करत होते, हे मात्र कुणाला समजू शकलेले नाही. ...
भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. ...