लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द - Marathi News | India vs West Indies ODI: India's first match against West Indies canceled due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द

भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध गयाना येथे होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. ...

India vs West Indies ODI : वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम खेळाडू होणार ख्रिस गेल, लाराही होणार फेल - Marathi News | India vs West Indies ODI: Chris Gayle will be the best player in the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम खेळाडू होणार ख्रिस गेल, लाराही होणार फेल

लारापेक्षा गेल फक्त 11 धावांनी पिछाडीवर आहे. ...

India vs West Indies ODI : भारताच्या पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट, टॉसला होणार विलंब - Marathi News | India vs West Indies ODI: Rainfall delays to toss on India's first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : भारताच्या पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट, टॉसला होणार विलंब

 ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...

India vs West Indies : कोहली, रोहितनं चाहत्याचा दिवस बनवला 'स्पेशल', पाहा व्हिडीओ - Marathi News | Virat Kohli, Rohit Sharma make special fan's day after India's 3-0 series win in Guyana, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : कोहली, रोहितनं चाहत्याचा दिवस बनवला 'स्पेशल', पाहा व्हिडीओ

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः टीम इंडियाने ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. ...

India vs West Indies 1st ODI : पहिल्या वन डेत 'या' पाच खेळाडूंवर असणार नजरा - Marathi News | India vs West Indies, 1st ODI: From Chris Gayle to Shreyas Iyer - 5 players to watch out for in series opener | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st ODI : पहिल्या वन डेत 'या' पाच खेळाडूंवर असणार नजरा

India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे - Marathi News | India vs West Indies ODI: Javed Miandad's record on Virat Kohli's target, he need only 19 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे. ...

India vs West Indies 1st ODI : विराट-अनुष्काच्या 'लंच डेट'मध्ये तिसऱ्याचीच एन्ट्री, कोण आहे तो? - Marathi News | India vs West Indies 1st ODI: Who is the third person entry in Virat-Anushka's 'Lunch Date'? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st ODI : विराट-अनुष्काच्या 'लंच डेट'मध्ये तिसऱ्याचीच एन्ट्री, कोण आहे तो?

भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. विश्वचषकात न्यूझीलंडकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर वन डेत भारताचा हा पहिलाच सामना असेल. ...

India vs West Indies ODI : भारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे! - Marathi News | India vs West Indies ODI : When and Where to watch Ind vs WI 1st ODI streaming, timing, know all details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : भारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...