लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
India vs West Indies : मोठा धक्का, लोकेश राहुलला संघातून वगळले - Marathi News | India vs West Indies: Lokesh Rahul dropped from team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : मोठा धक्का, लोकेश राहुलला संघातून वगळले

चौथ्या क्रमांकावर मनीष पांडेला संधी देण्यात येईल. ...

India vs West Indies : पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची लोकेश राहुलला संधी - Marathi News | India vs West Indies: Lokesh Rahul's chance to set world record in first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची लोकेश राहुलला संधी

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. ...

India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली - Marathi News | MS Dhoni's experience always crucial but it's time for Rishabh Pant to unleash his potential: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती देत देशसेवेला प्राधान्य दिले आहे. तो जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पंधरा दिवस पहारा देणार आहे. ...

India vs West Indies : भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 सामना कधी व कुठे पाहाल, जाणून घ्या सर्व माहिती! - Marathi News | India vs West Indies: When and where to watch the India-West Indies 1st T20 match, know all the details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 सामना कधी व कुठे पाहाल, जाणून घ्या सर्व माहिती!

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आजपासून ट्वेंटी-20 मालिकेनं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. ...

India vs West Indies 1st T20 : विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी शर्यत! - Marathi News | India vs West Indies T20I series: Virat Kohli sets sight on Rohit Sharma, Suresh Raina's World Records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st T20 : विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी शर्यत!

India vs West Indies T20I series: वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

India vs West Indies 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र? - Marathi News | India vs West Indies 1st T20: How will Team India be the first T-20? Will Chahar brothers play together? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र?

India vs West Indies 1st T20 : भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज? - Marathi News | India vs West Indies 1st T20: Rainfall in India-Windies match, what does weather forecast say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st T20 : भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज?

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य - Marathi News | Andre Russell out of India series due to injury, but currently playing in the GLT20 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे. ...