India vs West Indies 1st T20I Live Marathi : कसोटी व वन डे मालिका जिंकल्यानंतर भारताचा युवा संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. ...
IND vs WI ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) दमदार कामगिरी करून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
IND vs WI 3rd ODI : भारताने तिसरा वन डे सामना जिंकून मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला. तिसऱ्या वन डे सामन्यात संजू सॅमसनने ५१ धावांची खेळी केली. ...
Hardik Pandya Complain to West Indies: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तेथील व्यवस्थेबाबत तक्रार केली आहे. ...