लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
भारताने सामन्याबरोबर मालिकाही जिंकली, वेस्ट इंडिवर सहज विजय - Marathi News | India also won the series with a match, an easy win over West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने सामन्याबरोबर मालिकाही जिंकली, वेस्ट इंडिवर सहज विजय

या सामन्यासह भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली. ...

रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम - Marathi News | Rohit Sharma leaves Virat Kohli behind; Made 'this' feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम

अर्धशतकासह रोहितने भारताचा कर्णधार विराट कोहलीला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

चाहत्यांनी केले रिषभ पंतला रिटायर, बघा नेमकं झालंय तरी काय - Marathi News | Rishabh Pant retired by the fans, see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांनी केले रिषभ पंतला रिटायर, बघा नेमकं झालंय तरी काय

सातत्याने यष्टीरक्षणात नापास होऊनही पंत संघात कसे स्थान कायम राखतो, असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे. ...

भर मैदानात पोलार्ड कोहलीला म्हणाला, 'आय लव्ह यू' - Marathi News | kieron Pollard says to virat Kohli, 'I love you'. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात पोलार्ड कोहलीला म्हणाला, 'आय लव्ह यू'

पोलार्डने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ...

वेस्ट इंडिजचे भारतापुढे ३१६ धावांचे आव्हान - Marathi News | West Indies given 316 runs target to India in 3rd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचे भारतापुढे ३१६ धावांचे आव्हान

सैनीने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजाना बाद केले. ...

ज्याने जीवदान दिलं, त्यानेच काढला काटा; घडलं अजब असं काही... - Marathi News | who gave life to batsman Evin Lewis is the one who took the thorn; Something that happened in the third ODI ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्याने जीवदान दिलं, त्यानेच काढला काटा; घडलं अजब असं काही...

या सामन्यात ज्याने जीवदान दिले त्यानेच काटा काढल्याचे पाहायला मिळाले. ...

नवदीप सैनीला नक्कीच आठवेल पहिलाच चेंडू, पण असं घडलं तरी काय... - Marathi News | Navdeep Saini will surely miss the first ball, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवदीप सैनीला नक्कीच आठवेल पहिलाच चेंडू, पण असं घडलं तरी काय...

या सामन्यात सैनीने टाकलेला पहिला चेंडू सैनीला नक्कीच आठवणीत राहील. पण नेमकं असं घडलंय तरी काय... ...

नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजी का स्वीकारली नाही, सांगतोय कर्णधार विराट कोहली - Marathi News | Why India did not accept batting after winning the toss, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजी का स्वीकारली नाही, सांगतोय कर्णधार विराट कोहली

भारताने प्रथम फलंदाजी का केली नाही, या प्रश्नाचे उत्तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे. ...