भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) २३.४-६-६०-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली आणि ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या ५ षटकांत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत पाठवला. ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली आहे ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर वेस्ट इंडिजनेही चांगली फटकेबाजी केली. ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : चांगल्या सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजच्या डावाला गळती लागल्याचे तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले. ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचाही कस लागला... ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केलेला पाहायला मिळतोय. ...
Virat Kohli Gets Mother’s Love : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...