वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉ याने त्याच्यावर असणा-या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मात्र परदेशातील कठीण परिस्थितीतही धावा करायच्या असतील तर शॉने आपल्या तंत्रात बदल करावे असे मत माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. ...
राजकोटमध्ये घाम गाळावा लागेल अशी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला अपेक्षा होती, पण विंडीज संघ लढत देण्यात अपयशी ठरला. यजमान संघाने खेळाच्या सर्वच विभागात सरस कामगिरी करीत वर्चस्व गाजवले. ...
वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने खूप मोठ्या फरकाने जिंकला. याहून मोठा विजय आतापर्यंत भारताने कधी मिळविला नव्हता. या विजयासाठी भारतीय संघाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो, पण ज्या लढवय्या आणि चुरशीच्या खेळाची अपेक्षा होती, तसा खेळ झाला नाही. ...
IND VS WI : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. ...
IND VS WI: भारताने शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. ...