लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
पंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन - Marathi News | ICC suspends windies Coach Stuart Law | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन

21 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी विंडीजच्या संघाला धक्का बसला आहे. ...

India vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ - Marathi News | india vs west indies indian captain virat kohli on the verge of breaking sachin tendulkars record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याची नामी संधी 'कॅप्टन कोहली'ला आहे. ...

चुकीला माफी नाही... जेव्हा निकाल देणारेही म्हणतात सॉरी - Marathi News | umpire ian gould apologises to jason holder after error in judgement against prithvi shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही... जेव्हा निकाल देणारेही म्हणतात सॉरी

एखादी चुक झाल्यावर त्याबद्दल क्षमा मागणारे फारच कमी व्यक्ती असतात. अशीच एक गोष्ट घडली ती क्रिकेटच्या मैदानात. ...

ऑक्टोबर हिटमध्ये आईस बाथ कसा घेतात भारताचे खेळाडू, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | Indian players take a ice bath in October hit, watch this video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑक्टोबर हिटमध्ये आईस बाथ कसा घेतात भारताचे खेळाडू, पाहा हा व्हिडीओ...

सामना संपल्यावर खेळाडू आईस बाथ नक्कीच घेतात. ...

Prithvi Shaw मध्ये 'शास्त्रीबुवां'ना दिसते 'या' तीन क्रिकेटवीरांची झलक - Marathi News | There is a bit of Tendulkar, Sehwag and Lara in Prithvi shaw, say ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw मध्ये 'शास्त्रीबुवां'ना दिसते 'या' तीन क्रिकेटवीरांची झलक

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटीही जिंकून दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. ...

IND vs WI : पुण्यात रंगणार भारत-विंडीज ‘वन-डे’चा थरार - Marathi News | IND vs WI: India-Windies 'One-day' to be played in Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : पुण्यात रंगणार भारत-विंडीज ‘वन-डे’चा थरार

भारत-वेस्टइंडीज यांच्यात येत्या २७ तारखेला एकदिवसीय सामन्याचा थरार पुणेकरांना अनुभवता येणार आहे. ...

IND vs WI : भारताच्या खेळाडूंनी 'असे' केले विजयाचे सेलिब्रेशन... - Marathi News | IND vs WI: See Indian team's victory celebration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : भारताच्या खेळाडूंनी 'असे' केले विजयाचे सेलिब्रेशन...

भारताने यावेळी विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. ट्विटरवर काही फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपण भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन पाहूया... ...

IND vs WI : उमेश यादववर झाला कोहली फिदा; पाहा हा व्हीडीओ - Marathi News | IND vs WI: virat Kohli happy on Umesh Yadav, Watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : उमेश यादववर झाला कोहली फिदा; पाहा हा व्हीडीओ

दमदार कामगिरीमुळे उमेशला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. ...