IND Vs WIN 2nd One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या 10000 धावा पूर्ण करण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...
फॉर्मात असलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी होणाऱ्या दुस-या एकदिवसीय लढतीत विजयाची लय कायम राखण्यास उत्सुक आहे. ...
India vs VIN One Day: विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी 'विरो' या टोपण नावाने ओळखली जात आहे. या जोडीने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...