भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात धावांची आतषबाजी केली. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सध्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. ...
विक्रमवीर विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करुन भारताला धावांचा डोंगर उभारुन दिला. ...
शाई होपने अखेरपर्यंत किल्ला लढवला. होपने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या. ...
IND Vs WI 2nd One Day LIVE: अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडिजला विजयासाठी पाच धावांची गरज होती. त्यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजच्या शाई होपने चौकार लगावला आणि सामना टाय केला. ...
भारताचा कर्णधार विराट कोहलीने असाच एक विक्रम रचला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं आहे. ...
या सामन्यात शतक झळकावल्यावर कोहलीने एक खास अॅक्शन केली. या अॅक्शनचा अर्थ बऱ्याच जणांना त्यावेळी कळला नव्हता. ...
कोहलीने 9 हजार ते दहा हजार हा पल्ला फक्त अकरा डावांमध्ये गाठला आहे. ...