लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
'त्या' हल्ल्यामुळे भारतीय संघाला करावी लागली विमानतळाबाहेर प्रतीक्षा  - Marathi News | Indian team made to wait outside Vizag airport after attack on politician | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' हल्ल्यामुळे भारतीय संघाला करावी लागली विमानतळाबाहेर प्रतीक्षा 

भारतीय क्रिकेट संघाला विशाखापट्टणम विमानतळाबाहेर प्रतीक्षा करावी लागली.  ...

IND vs WI 3rd ODI: विराटला खुणावतोय आणखी एक विक्रम, एबीडीशी करणार बरोबरी - Marathi News | IND vs WI 3rd ODI: IND vs WI 3rd ODI: Virat Kohli on cusp of equalling AB de Villiers' historic feat in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 3rd ODI: विराटला खुणावतोय आणखी एक विक्रम, एबीडीशी करणार बरोबरी

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपत आहे. त्याच्या बॅटीतून निघणारी प्रत्येक धाव विक्रमांचे इमले रचत आहे. ...

IND vs WI: म्हणे, विराट सेना आम्हाला घाबरली; विंडीज प्रशिक्षकानं डिवचलं - Marathi News | IND vs WI: Our batsmen have forced hosts to bring back main bowlers in squad: Stuart Law | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: म्हणे, विराट सेना आम्हाला घाबरली; विंडीज प्रशिक्षकानं डिवचलं

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेत जेसन होल्डरच्या विंडीज संघाकडून अनपेक्षित कामगिरी झालेली पाहायला मिळाली आहे. ...

विराट म्हणतो, मी देशासाठी खेळतोय, कोणावर उपकार करत नाही! - Marathi News | Virat kohli says, I am playing for the country, I do not have any favor! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट म्हणतो, मी देशासाठी खेळतोय, कोणावर उपकार करत नाही!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात दहा हजार धावांचा पल्ला पार करून अनेक विक्रमांची नोंद केली. ...

'विराट कोहलीने कितीही विक्रम मोडले, तरी सचिनचं स्थान सर्वोच्च' - Marathi News | respect for sachin tendulkar will remain same even if virat kohli breaks his records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीने कितीही विक्रम मोडले, तरी सचिनचं स्थान सर्वोच्च'

कोहलीनं सगळ्यात कमी डावांमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठून आपली 'विराट शक्ती' दाखवून दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना सुरू झालीय. ...

भुवी, बुमराह यांचे पुनरागमन; शमी बाहेर, टी२० संघाची घोषणा आज - Marathi News | Returns of Bhumis, Bumrah; Shami out, T20 squad announced today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवी, बुमराह यांचे पुनरागमन; शमी बाहेर, टी२० संघाची घोषणा आज

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डेसाठी संघात स्थान मिळाले. ...

विंडीजने भारतीयांवर आणले दडपण - Marathi News | Windies put pressure on Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजने भारतीयांवर आणले दडपण

अपेक्षेप्रमाणे कसोटी मालिकेच्या तुलनेत एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडिज अधिक आव्हानात्मक वाटत आहे. ...

दहा हजार धावांनंतर विराट कोहलीची बीसीसीआयसाठी खास मुलाखत, पाहा व्हिडीओ... - Marathi News | Virat Kohli's special interview for BCCI after ten thousand runs, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहा हजार धावांनंतर विराट कोहलीची बीसीसीआयसाठी खास मुलाखत, पाहा व्हिडीओ...

विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला. या पराक्रमानंतर कोहलीने बीसीसीआयला एक खास मुलाखत दिली. त्यामध्ये कोहलीने आपले मनोगत व्यक्त केले. ...