लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
IND vs WI 4th ODI : भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय - Marathi News | India vs WI 4th ​​ODI LIVE: India won the toss, first batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 4th ODI : भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय

IND vs WI 4th ODI LIVE : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...

IND vs WI 4th ODI : क्रिकेट विश्वावर रोहितचीच 'सत्ता' - Marathi News | IND vs WI 4th ​​ODI: Rohit's 'power' on cricket world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 4th ODI : क्रिकेट विश्वावर रोहितचीच 'सत्ता'

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहितने 137 चेंडूंत 20 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 162 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. ...

IND vs WI 4th ODI : पाकिस्तानच्या खेळाडूने घातले होते रोहित शर्मापुढे लोटांगण - Marathi News | IND vs WI 4th ​​ODI: Pakistan fall down in front of Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 4th ODI : पाकिस्तानच्या खेळाडूने घातले होते रोहित शर्मापुढे लोटांगण

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यावेळी त्यांच्या गोलंदाजांना रोहितपुढे लोटांगण घालावे लागले. त्यावेळी चाहत्यांना पाकिस्तानविरुद्धच्या या गोष्टीची आठवण आल्यावाचून राहीली नाही. ...

IND vs WI 4th ODI : रोहित शर्माने घरच्या मैदानात केले 'असे' शतकाने खास सेलिब्रेशन - Marathi News | IND vs WI 4th ​​ODI: Rohit Sharma has done a special celebration in after century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 4th ODI : रोहित शर्माने घरच्या मैदानात केले 'असे' शतकाने खास सेलिब्रेशन

सामन्यात रोहितने नेत्रदीपक फटकेबाजी करत शतक साकारले. या शतकानंतर रोहितने जे काही सेलिब्रेशन केले ते पाहण्यासारखेच होते. ...

IND vs WI 4th ODI: ...अन् 'गब्बर' स्वतःच्याच जाळ्यात अडकला, किमो पॉलने डिवचलं - Marathi News | IND vs WI 4th ​​ODI: Shikhar Dhawan gets a dose of his own medicine as Keemo Paul gives him a thigh five send-off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 4th ODI: ...अन् 'गब्बर' स्वतःच्याच जाळ्यात अडकला, किमो पॉलने डिवचलं

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथी वन डे लढत ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ...

Video: रोहित शर्माने 'गल्ली क्रिकेट'मध्ये हात केले साफ; बाउन्सरवर टोलवला षटकार - Marathi News | Video: Rohit Sharma enjoys gully cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रोहित शर्माने 'गल्ली क्रिकेट'मध्ये हात केले साफ; बाउन्सरवर टोलवला षटकार

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी 2018 हे वर्ष चांगलेच फलदायी ठरत आहे. ...

कोहलीला शोएब अख्तरचं 'अतिविराट' चॅलेंज! - Marathi News | Shoaib Akhtar sets him a new challenge for Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला शोएब अख्तरचं 'अतिविराट' चॅलेंज!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत कर्णधार विराट कोहली विक्रमांचे शिखर सर करत आहे. ...

IND vs WIN 4th ODI : केदार जाधवला संधी मिळण्याची शक्यता, पण डच्चू कोणाला? - Marathi News | IND vs WIN 4th ODI: Kedar Jadhav is likely to get a chance, but who was left? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WIN 4th ODI : केदार जाधवला संधी मिळण्याची शक्यता, पण डच्चू कोणाला?

IND vs WIN 4th ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पुण्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवून भारतीय संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. ...