भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभर चाहते आहेत. त्याच्या बॅटीतून प्रत्येक सामन्यांत विक्रमांचे शिखर सर होत आहेत. ...
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला चौथा विंडीजविरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने सहजपणे जिंकला. तरी अजूनही विंडीजला अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. ...
भारताने विश्वकप २०१५ नंतर आतापर्यंत ७२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात ११ खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. ...
हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येईल. पण वेस्ट इंडिजने जर हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते. ...
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ समजला जातो. त्यामुळे या खेळात असभ्य वर्तनाला कोणताही थारा दिला जात नाही. अशीच एक गोष्ट भारताच्या खेळाडूच्या बाबतीतही घडली. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीत साजेशी कामगिरी करता येत नसली तरी यष्टिमागे त्याचा खेळ उल्लेखनीय होत आहे. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. ...
IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्माचाच दबदबा जाणवला. ...