लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
ओह नो; युजवेंद्र चहलवर Sorry म्हणायची वेळ का आली? - Marathi News | Oh no; Why was Yujwendra Chahal time to say sorry? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओह नो; युजवेंद्र चहलवर Sorry म्हणायची वेळ का आली?

भारतीय संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलवर Sorry म्हणण्याची वेळ आली आहे. ...

IND vs WI T20 : 'चालला धोनीशी बरोबरी करायला...' रिषभ पंत ट्रोल - Marathi News | IND vs WI T20: Rishabh Pant Trolled by netizens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI T20 : 'चालला धोनीशी बरोबरी करायला...' रिषभ पंत ट्रोल

IND vs WI T20: 2019ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत भारतीय संघात बरेच प्रयोग पाहायला मिळत आहेत. ...

IND vs WI T20: पोलार्डचा रडीचा डाव, जस्प्रीत बुमरा नाराज - Marathi News | IND vs WI T20: Jasprit Bumrah disappointed with pollard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI T20: पोलार्डचा रडीचा डाव, जस्प्रीत बुमरा नाराज

IND vs WI T20:भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत यजमानांनी 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

IND vs WI 2nd T20 Live : वेस्ट इंडिजवर 71 धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी - Marathi News | India vs WI 2nd T20 Live: India's first chance to make fireworks in batting, West Indies won toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd T20 Live : वेस्ट इंडिजवर 71 धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी

हा सामना दिवाळीच्या मुहुर्तावर खेळवण्यात येणार असल्याने मैदानात नेमके कोणते खेळाडू फटकेबाजी करणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली आहे. ...

IND vs WI 2nd T20 :रोहित शर्माचे विश्वविक्रमी शतक कसे झाले, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IND vs WI 2nd T20: How Rohit Sharma's done World Record Centuries, see this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd T20 :रोहित शर्माचे विश्वविक्रमी शतक कसे झाले, पाहा हा व्हिडीओ

भारताकडून सर्वाधिक धावा करताना रोहितने विराट कोहलीला मागे टाकले. ...

IND vs WI 2nd T20 : एकाच सामन्यात रोहित शर्माची दोन विक्रमांना गवसणी - Marathi News | IND vs WI 2nd T20: Rohit Sharma done two records in a single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd T20 : एकाच सामन्यात रोहित शर्माची दोन विक्रमांना गवसणी

या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. ...

IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माची 'फटाके'बाजी; रचला शतकांचा विश्वविक्रम - Marathi News | IND vs WI 2nd T20 Live: Rohit Sharma's' Fireworks in stadium; World record for centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माची 'फटाके'बाजी; रचला शतकांचा विश्वविक्रम

भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. पण या सामन्यात त्याने एक विश्वविक्रमही रचला आहे. ...

IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माने षटकारासह रचला विक्रम, कोहलीला टाकले पिछाडीवर - Marathi News | India vs WI 2nd T20 Live: Rohit Sharma made record with six, Virat Kohli is behind of him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd T20 : रोहित शर्माने षटकारासह रचला विक्रम, कोहलीला टाकले पिछाडीवर

पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली. ...