भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
बुचीबाबू स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सरफराजच्या भात्यातून आली सेंच्युरी ...
Indian Cricket team : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघ १५ ऑगस्ट रोजी अनेकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. मात्र या दिवशी शतकी खेळी करणं मात्र केवळ एका भारतीय फलंदाजाला जमलं आहे. ...
कोणत्या संघाविरुद्धचा सामना कुठं खेळवण्यात येणार? जाणून घ्या सविस्तर ...
Sachin Tendulkar Upper Cut Six Video: सचिन तेंडुलकरने अप्पर कट खेळून मारलेला षटकार विशेष चर्चेचा विषय ठरला ...
तो तावातावाने राग काढायला गेला अन् मग युवराजही वाघ झाला, मैदानातील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल ...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर दिग्गजांनी बहरलेल्या सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानंही 'चॅम्पियन'चा रुबाब दाखवून दिला. ...
भारतीय संघानं कांगारूंची शिकार करत तर वेस्ट इंडिजने लकेंसमोर डंका दाखवून देत गाठलीये फायनल ...
बांगलादेश दौऱ्यातून सुरु होईल टीम इंडियाच्या वनडे मालिकेचा सिलसिला ...