2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे १३ जुलैपासून सुरू होणारी ही मालिका आता १८ तारखेपासून सुरू होणार आहे. ...
India Tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दुसरा संघ जाहीर केला अन् त्याचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर सोपवले. ...
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात टीम इंडियानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, आदी अनेक युवा खेळाडूंनी NCA त राहुलच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आहे. ...