भारताचा श्रीलंकेवरील विजय पाहा, फक्त एका क्लिकवर...

भारताचा श्रीलंकेवर या सामन्यात सहजपणे विजय मिळवला. भारताने सात विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारताला पहिले यश फिरकीपटी वॉशिंग्टन सुंदरने मिळवून दिले.

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही यावेळी भेदक मारा करत दोन बळी मिळवले.

फिरकीपटू कुलदीप यादवने श्रीलंकेला दुहेरी धक्के दिले.

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दिल ठाकूरने एका षटकात तीन विकेट्स मिळवण्याची किमया साधली.

जसप्रीत बुमराने पुरागमन करताना एक बळी मिळवला.

भारताच्या लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी ७१ धावांची सलामी देत संघाच्या विजयाच्या पाया रचला.

राहुलने यावेळी ४५ धावांची सर्वाधिक खेळी साकारली.

राहुल आणि धवन बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी संघाला विजयासमीप आणले.