भारत विरुद्ध श्रीलंका FOLLOW India vs sri lanka, Latest Marathi News 2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. Read More
इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्या कसोटी मालिकेपाठोपाठ टीम इंडियाही दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाली आहे ...
कोरोना व्हायरसमुळे गेली दोन-अडीच महिने सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ...
कोरोना व्हायरसचं संकट अजून दूर गेलेलं नाही आणि त्यामुळेच क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ...
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने विजय मिळवला होता. ...
भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेच्या संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. ...
भारतानं या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. ...