लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार! - Marathi News | Rahul Dravid may don coach's hat on India tour of Sri Lanka, could be accompanied by NCA staff: Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात टीम इंडियानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, आदी अनेक युवा खेळाडूंनी NCA त राहुलच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आहे. ...

टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू! - Marathi News | India will tour Sri Lanka in July for limited overs series: Sourav Ganguly | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्यादरम्यान एक महिन्याचा कालावधी आहे आणि यादरम्यान भारतीय संघ आणखी एका दौऱ्यावर जाणार आहे. ...

शोएब अख्तरनं मागितलेली वर्ल्डकप फायनलची तिकीटं; हरभजननं केली होती बोलती बंद! - Marathi News | harbhajan singh replay on shoaib akhtar asked for the world cup 2011 final match ticket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनं मागितलेली वर्ल्डकप फायनलची तिकीटं; हरभजननं केली होती बोलती बंद!

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्याकडे सामन्याची तिकीटं मागितली होती. हरभजननं तिकीटं दिलीही पण त्यानंतर काय केलं वाचा... ...

वानखेडे स्टेडियनवर महेंद्रसिंग धोनीच्या नावाची कायमस्वरूपी सीट; एमसीएकडे प्रस्ताव - Marathi News | Wankhede Stadium seat where MS Dhoni's 2011 WC final six landed, proposed to be named after him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियनवर महेंद्रसिंग धोनीच्या नावाची कायमस्वरूपी सीट; एमसीएकडे प्रस्ताव

श्रीलंकेनं ठेवलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना भारतानं 4 विकेट्सच्या मोबदल्यात विजय मिळवला होता. ...

2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड असल्याच्या आरोपाची गंभीर दखल; सरकारनं दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Sri Lankan Government Launches Probe into 2011 World Cup Final Fixing Allegation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड असल्याच्या आरोपाची गंभीर दखल; सरकारनं दिले चौकशीचे आदेश

माजी क्रीडा मंत्र्यांच्या आरोपानंतर श्रीलंका सरकारचा मोठा निर्णय ...

India Vs Sri Lanka : 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती, माजी क्रीडा मंत्र्यांचा धक्कादायक दावा - Marathi News | 2011 Cricket WC Final between India & Sri Lanka was fixed, Ex-SL Sports Minister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Sri Lanka : 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती, माजी क्रीडा मंत्र्यांचा धक्कादायक दावा

महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला.  ...

BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित - Marathi News | Indian Cricket Team will not travel to Sri Lanka and Zimbabwe owing to the current threat of COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के दिले. ...

टीम इंडिया ऑगस्टमध्ये परदेश दौऱ्यावर जाणार; BCCIनं दिला ग्रीन सिग्नल, पण... - Marathi News | India Agree to Tour Sri Lanka in August Subject to Government Clearance: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया ऑगस्टमध्ये परदेश दौऱ्यावर जाणार; BCCIनं दिला ग्रीन सिग्नल, पण...

इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्या कसोटी मालिकेपाठोपाठ टीम इंडियाही दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाली आहे ...