लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
Rohit Sharma Test Captain: "म्हणूनच रोहितला टेस्ट संघाचं कर्णधार केलं"; चीफ सिलेक्टर Chetan Sharma यांनी सांगितलं कारण - Marathi News | Rohit Sharma selected as Test Captain of team India Chief Selector Chetan Sharma Explains the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"म्हणूनच रोहितला टेस्ट संघाचं कर्णधार केलं"; चीफ सिलेक्टर चेतन शर्मांनी सांगितलं कारण

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणे, पुजारासह चार बड्या खेळाडूंची संघातून केली हकालपट्टी ...

Rohit Sharma, Test Captain IND vs SL Series: रोहित शर्मा भारताचा नवा कसोटी कर्णधार! श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी, टी२० मालिकांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर - Marathi News | Rohit Sharma Replaces Virat Kohli as Test Captain BCCI Announce Team India Squad against Test T20 Series Sri Lanka IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहित शर्मा भारताचा नवा कसोटी कर्णधार! कसोटी, टी२० मालिकांसाठी संघ जाहीर

कसोटी संघातून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा या चौघांना वगळण्यात आले आहे. तर टी२० मालिकेसाठी विराट कोहली, ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. ...

IND vs SL : विराट कोहली विश्रांती घेणार, रवींद्र जडेजाचे पुनरागमन होणार; जाणून घ्या कसोटी कर्णधारपद कोणाकडे जाणार - Marathi News | India vs Sri Lanka Series :  Virat Kohli likely to skip Sri Lanka T20is, Ravindra Jadeja set to make his return through that series, Rohit Sharma may be made Test skipper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट विश्रांती घेणार, रवींद्र जडेजाचे पुनरागमन होणार; जाणून घ्या कसोटी कर्णधारपद कोणाकडे जाणार

India vs Sri Lanka Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. ...

IND vs SL, Breaking : विराट कोहलीच्या १००व्या कसोटीचं ठिकाण ठरलं, BCCIने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं - Marathi News | Breaking: Virat Kohli will be playing his 100th Test at Mohali, BCCI announces revised schedule for the upcoming Sri Lanka Tour of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या १००व्या कसोटीचं ठिकाण ठरलं, BCCIने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं

India vs Sri Lanka Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) मंगळवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक  जाहीर केले ...

IND vs SL : निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट! - Marathi News | IND vs SL : BCCI Selectors ‘INFORM’ Ajinkya Rahane, Ishant Sharma, Wriddhiman Saha & Cheteshwar Pujara ‘will not be selected for Sri Lanka Series’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीने सांगितले, आता घरी बसा; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून चार सीनियर खेळाडूंचा पत्ता कट!

India Squad Sri Lanka Series: भारतीय संघासाठी भविष्याची फळी तयार करण्याच्या हालचाली BCCI ने सुरू केल्या आहेत. ...

Ruturaj Gaikwad, India Vs Sri Lanka : ऋतुराज गायकवाडच्या टॅलेंटला राहुल द्रविड पैलू पाडणार; त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवणार  - Marathi News | India Vs Sri Lanka : Ruturaj Gaikwad might be drafted in the Test team with Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara won't be selected for the Test series against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडच्या टॅलेंटला राहुल द्रविड पैलू पाडणार; त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवणार 

Ruturaj Gaikwad, India Vs Sri Lanka : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करणार आहे. ...

Team India Day Night Test: भारतीय संघ पुन्हा एकदा खेळणार 'डे-नाईट' टेस्ट; 'असा' असू शकतो BCCI चा प्लॅन - Marathi News | Team India to play Day Night Test again as BCCI planning for IND vs SL Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया पुन्हा खेळणार 'डे-नाईट' टेस्ट; 'असा' असू शकतो BCCI चा प्लॅन

भारताने आतापर्यंत केवळ २ डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. ...

Team India’s Schedule For 2022: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, इंग्लंड दौऱ्यावरील निर्णायक कसोटी आणि बरंच काही; जाणून घ्या २०२२ वर्षात भारतीय संघाचं वेळापत्रक      - Marathi News | Team India’s Schedule For 2022: Here how Team India’s schedule for 2022 looks like ; T20 World Cup, Manchester Decider & Much More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अन् बरंच काही; जाणून घ्या २०२२ वर्षात भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक

Team India’s Schedule For 2022: भारतीय संघानं २०२१चा शेवट गोड केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटीत भारतानं विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या वर्षाची सुरुवातही दणक्यात झाली होती. ...