शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध श्रीलंका

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

Read more

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

क्रिकेट : IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियाच्या ताफ्यात आणखी एका खेळाडूचे पदार्पण, प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त; गब्बरनं नाणेफेक जिंकली

क्रिकेट : IND vs SL, 3rd T20I : टीम इंडियाला आणखी एक धक्का, कोरोनामुळे ९ खेळाडू मैदानाबाहेर असताना आणखी एकाला झाली दुखापत!

क्रिकेट : IND vs SL : दुसऱ्या ट्वेंटी-२०त राहुल द्रविडनं १२व्या खेळाडूकडे पाठवली चिठ्ठी?; बघा त्यात नेमकं काय लिहिलं होतं... 

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली!

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : वनिंदू हसरंगानं केली महेंद्रसिंग धोनीची 'कॉपी'?; पाहा भन्नाट व्हिडीओ.. 

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर!

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : राहुल द्रविडचे 'ते' प्रेरणादायी बोल अन् दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया झाली तयार... 

क्रिकेट : IND vs SL : टीम इंडियाच्या ताफ्यात पाच नवे चेहरे; उर्वरित सामन्यांसाठी मुख्य संघात बदल, शिखर धवनबाबत आले मोठे अपडेट्स