लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार - Marathi News | IND vs SL, 2nd T20I : A blow to Team India; The star player stayed in Mumbai due to injury and will miss the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार

India vs Sri Lanka, 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात निसटता विजय मिळवला. भारताच्या १६२  धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावांपर्यंत मजल मारली. ...

IND vs SL, T20I : टेंशन टेंशन... हार्दिक पांड्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात नाही खेळणार? कर्णधारानेच दिले अपडेट्स  - Marathi News | IND vs SL, T20I : India captain Hardik Pandya confirmed that it wasn't a serious injury and just cramps during the first T20I against Sri Lanka, Hardik was seen walking off the field after taking a catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेंशन टेंशन... हार्दिक पांड्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात नाही खेळणार? कर्णधारानेच दिले अपडेट्स

India vs Sri Lanka, 2nd T20I Pune : भारतीय संघाने २०२३ची सुरूवात विजयाने केली. आशियाई विजेत्या श्रीलंकेने अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर दिली, हेही विसरून चालता येणार नाही. ...

IND vs SL: उमरान मलिकच्या वेगासमोर श्रीलंकेचा कर्णधार 'ढेर', जसप्रीत बुमराहचा विक्रम काढला मोडीत - Marathi News | Umran Malik broke Jasprit Bumrah's record by bowling at 155 kmph and also dismissed Sri Lankan captain Dasun Shanaka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरान मलिकच्या वेगासमोर श्रीलंकेचा कर्णधार 'ढेर', बुमराहचा विक्रम काढला मोडीत

IND vs SL, 1st T20: भारतीय संघ मायदेशाच श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. ...

Gautam Gambhir: "लोक धोनीच्या षटकाराबद्दल बोलतात पण...", गौतम गंभीरने सांगितला 2011 च्या वर्ल्डकपचा खरा हिरो - Marathi News | Gautam Gambhir has said that the real hero of the 2011 World Cup is Zaheer Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लोक धोनीच्या षटकाराबद्दल बोलतात पण...", गंभीरने सांगितला 2011च्या WCचा हिरो

gautam gambhir On MS Dhoni: भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2011 मधील वन डे विश्वचषकावर नाव कोरले होते. ...

IND vs SL 1st T20I Live Updates : शिवम मावीने पदार्पणात विक्रम नोंदवला, थरारक सामन्यात भारताने २ धावांनी विजय मिळवला - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : A dream debut for Shivam Mavi, 4 for 22 from 4 overs; India beat Sri Lanka by 2 runs in the first T20I. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिवम मावीने पदार्पणात विक्रम नोंदवला, थरारक सामन्यात भारताने २ धावांनी विजय मिळवला

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षाची विजयाने सुरुवात केली. ...

IND vs SL 1st T20I Live Updates : OMG! भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे सोडले मैदान, जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Hardik Pandya walks off the field after a niggle while taking a catch, Check out the updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG! भारताला मोठा झटका, हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे सोडले मैदान, जाणून घ्या अपडेट्स

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : दीपक हुडा व अक्षर पटेल यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. ...

Shivam Mavi, IND vs SL Video: स्विंगम.... काहीही कळण्याआधीच नवख्या शिवम मावीने उडवला फलंदाजाचा त्रिफळा - Marathi News | Video of Shivam Mavi clean bowled Nissanka on very first over of Debut T20 IND vs SL watch viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्विंगम.... काहीही कळण्याआधीच नवख्या शिवम मावीने उडवला फलंदाजाचा त्रिफळा

चेंडू नक्की कसा गेला ते न समजल्याने निसांकाही नंतर काही वेळ स्टंपकडे बघतच बसला. ...

IND vs SL 1st T20I Live Updates : इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video  - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Brilliant catch by Ishan Kishan & fantastic bowling by Umran Malik, send back Charith Asalanka, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video 

भारताच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले आहे. त्यात इशान किशनने घेतला अविश्वसनीय कॅच सर्वांचे मन जिंकणारा ठरला ...