वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पुन्हा रिसेट होण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने बुधवारी राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफच्या करारात वाढ करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ...
२०२४ मध्ये ४ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ चे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांना मिळालेले आहे. ...