India vs South Africa 2nd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताच्या धावसंख्येवर लगाम लावले. कर्णधार रिषभ पंत व उप कर्णधार हार्दिक पांड्या हे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. ...
India vs South Africa 2nd T20I Live Updates : इशान किशनने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. पण, अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरीचा कित्ता गिरवला. ...
इशान किशनने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा करून भारताचा पाया मजबूत केला. ऋतुराज गायकवाड ( २३), श्रेयस अय्यर ( ३६), रिषभ पंत ( २९) व हार्दिक पांड्या ( ३१*) यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला ...
India vs South Africa 1st T20I Live : रिषभने हा सामना जिंकला असता तर भारताच्या नावावर सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला असता. पण, २११ धावा फलकावर उभ्या करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. ...
दक्षिण आफ्रिकेकडू डेव्हिड मिलरने ( David Miller) किलर कामगिरी केली. त्याला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनची ( Rassie van der Dussen) दमदार साथ मिळाल्याने आफ्रिकेने बाजी मारली. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी केली ...