लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
Big News : फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला, ऋतुराज गायकवाडची माघार - Marathi News | Virat Kohli returns to home from South Africa due to family emergency; Ruturaj Gaikwad ruled out of series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला, ऋतुराज गायकवाडची माघार

India vs South Africa Test series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला आणखी एक धक्का बसला आहे. ...

भारताविरुद्धची मालिका शेवटची! दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची निवृत्ती जाहीर  - Marathi News | Veteran South Africa batter Dean Elgar will retire from international cricket at the end of the forthcoming two-Test series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धची मालिका शेवटची! दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची निवृत्ती जाहीर 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...

कॅप्टन असावा असा! लोकेश राहुलने स्वतःचा पुरस्कार युवा खेळाडूला दिला, Video  - Marathi News | KL Rahul sacrifices IND vs SA ODI series ‘Impact Fielder’ award for Sai Sudarshan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन असावा असा! लोकेश राहुलने स्वतःचा पुरस्कार युवा खेळाडूला दिला, Video 

भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. ...

'राम सिया राम...'; गाणं वाजताच केएल राहुलने केशव महाराजला विचारला प्रश्न; Video व्हायरल - Marathi News | 'Ram Siya Ram...'; As the song played, KL Rahul asked Keshav Maharaj a question; Video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'राम सिया राम...'; गाणं वाजताच केएल राहुलने केशव महाराजला विचारला प्रश्न; Video व्हायरल

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे केएल राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवादाची. ...

KL Rahul ची विराटशी बरोबरी! संजू सॅमसनचे शतक अन् अर्शदीपचा मारा, भारताचा मालिका विजय - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Marathi : KL Rahul join Virat Kohli as a victorious captain in South Africa, India won ODI series by 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची विराटशी बरोबरी! संजू सॅमसनचे शतक अन् अर्शदीपचा मारा, भारताचा मालिका विजय

India vs South Africa 3rd ODI Live Marathi : भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. ...

संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Marathi : SANJU SAMSON scored 108 runs from 114 balls with 6 fours and 3 sixes, India post 296/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी

India vs South Africa 3rd ODI Live Marathi : संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात शतक झळकावले. ...

संजू सॅमसनने पहिले शतक झळकावले, टीकाकारांना बायसेप दाखवले, Video  - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Marathi : MAIDEN ODI HUNDRED FOR SANJU SAMSON, He scored 100* runs from 110 balls, Showed biceps to critics, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनने पहिले शतक झळकावले, टीकाकारांना बायसेप दाखवले, Video 

India vs South Africa 3rd ODI Live Marathi :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक वन डे सामन्यात भारताला पुन्हा एकदा टॉस जिंकता आला नाही. ...

पदार्पणाची कॅप हाती आली, रजत पाटीदारची IPL मधील किंमत ३० लाखांनी वाढली - Marathi News | BCCI to introduce the new rule - Rajat Patidar 's contract fee in IPL has increased to 50 Lakhs from 20 Lakhs as he has made his India debut in between two IPL seasons. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाची कॅप हाती आली, रजत पाटीदारची IPL मधील किंमत ३० लाखांनी वाढली

ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे रजत पाटीदार व साई सुदर्शन आज सलामीला आले. ...