लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव  - Marathi News | India-Pakistan War: ‘Mock drill’ of war preparedness in the country tomorrow; Siren, practice of saving civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करा; सर्व राज्यांना केंद्र सरकारचे निर्देश ...

टीम इंडियाने केला पाकिस्तानचा 'सुपडा साफ'! ICCच्या ताज्या अपडेटनंतर पाकची 'दांडी गुल' - Marathi News | Team India tops icc annual rankings in ODI T20s australia leads in tests India vs Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने केला पाकिस्तानचा 'सुपडा साफ'! ICCच्या ताज्या अपडेटनंतर पाकची 'दांडी गुल'

India vs Pakistan, ICC Annual Rankings: नव्या अपडेटनुसार पाकिस्तान क्रिकेट संघ भारताच्या आसपासही नाही ...

भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक! - Marathi News | Pakistan’s Javelin Star Arshad Nadeem’s Instagram Blocked In India After Pahalgam Attack Sparks Tensions | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

Arshad Nadeem Instagram Blocked In India: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक केले. ...

आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला... - Marathi News | India Should Break All Cricketing Ties With Pakistan Says Sourav Ganguly On Pahalgam Terror Attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

आता पाक विरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळू नये! नेमकं काय म्हणाला गांगुली? ...

पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!! - Marathi News | Keeping the anger of Pahalgam terror attack in mind Latur baseball player Jyoti Pawar won against Pakistan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!

भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला २-० ने दिली मात ...

पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश! - Marathi News | All Indians working in PSL ordered to leave the country within 48 hours! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!

PSL 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. ...

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा... - Marathi News | Pahalgam Terror Attack: If war breaks out between India and Pakistan, which country will support whom? See | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...

India-Pakistan War Scenario: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. ...

आता आयसीसी स्पर्धेतही भारत पाकिस्तानशी खेळणार नाही? पहलगाम हल्ल्यानंतर बीसीसीआयचं आयसीसीला पत्र - Marathi News | BCCIs sweeping step after Pahalgam attack, writes to ICC over Pakistan matches; Asia Cup decision put on hold: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता आयसीसी स्पर्धेतही भारत पाकिस्तानशी खेळणार नाही? बीसीसीआयचं आयसीसीला पत्र

BCCI Sweeping Step After Pahalgam attack: आयसीसी स्पर्धेतील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी सामना खेळवला जाऊ नये, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. ...