चंदीगडमधील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ...
India Pakistan: भारताने दहशतवादी तळावर हल्ला केल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याचे एक्स अकाऊंटच हॅक झाले आहे. या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...
भारताने पाकिस्तानच्या ८ शहरांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर या शहरांचा समावेश आहे. ...
India pakistan flight news: पाकिस्तानी लष्कराने सीमेपलीकडून केलेल्या निष्फळ हवाई हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. त्यामुळे देशातील २४ विमानतळे बंद करण्यात आली आहे. ...
Operation Sindoor: पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. भारतीय सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच ठेवायला हवी, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे. ...
IMF Bailout Package to Pakistan : पाकिस्ताननं गुरुवारी रात्री आठ वाजता भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडलं. मात्र, भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष् ...