Pakistani Spy Jyoti Malhotra news: ज्योती एका मोठ्या हेरगिरी रॅकेट मॉड्यूलशी जोडली गेल्याचे समोर येत आहे. तिचे एकेक कारनामे ऐकून एनआयएचे अधिकारी ही केस आपल्या ताब्यात घेण्य़ाचा विचार करत आहेत. ...
१७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताविरोधात कारवाया करणाऱ्याच्या कटात सामील असलेल्या आणि पाकला संवेदनशील माहिती पाठवणाऱ्या अनेकांची धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
दिल्ली व हरियाणामधून अटक करण्यात आलेले आरोपी अरमान आणि मोहम्मद तारिफ यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून संवेदनशील माहिती लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...