लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती - Marathi News | Pakistan used civilian planes as shield when it targeted India with drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Pakistan Used Civilian Planes as shield: कर्नल कुरेशी यांनी हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानने नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करण्याचा लज्जास्पद प्रयत्न कसा केला? हे सांगितले. ...

Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद - Marathi News | Mumbai: Ghatkopar Mourns Army Jawan Murali Naik Martyred In Pakistani Shelling Along LoC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद

Indian Army Jawan Murali Naik Martyred: भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान मुंबईतील घाटकोपर येथील जवानाला वीरमरण आले. ...

IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय - Marathi News | India Pakistan Tension: TATA IPL 2025 suspended for one week | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय

IPL 2025 Suspended: भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी धर्मशाला येथे खेळला जात असलेला सामना अर्ध्यातच थांबवण्यात आला. ...

India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर ! - Marathi News | India Pakistan Update: Ozer's HAL on 'high alert' for Air Force fighter jets! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :India Pakistan: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !

एका निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याने सांगितले की, शांततेच्या काळात, चौथ्या किंवा पाचव्या सेवेची आवश्यकता असलेली विमाने एचएएलला पाठवली जातात. ...

गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश - Marathi News | cm devendra fadnavis took a meeting on security measures in wake of current situation with dgp top home dept officials and other senior officers of various agencies and departments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

CM Devendra Fadnavis: भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. ...

India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा - Marathi News | India Pakistan: ATMs will be closed for 2-3 days? Government clarifies about viral message | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्यानंतर अफवांचाही भडिमार सुरू झाला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करणारे मेसेज व्हायरल होत आहे.  ...

भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास? - Marathi News | Indian Army's 'super hero' brought to Pakistan's doorstep! What's special about 'Akash'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?

Akash Missile : भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. ...

India Pakistan Tensions: मोदी सरकारचा मोठा निर्णय; लष्करप्रमुखांना दिले विशेष अधिकार - Marathi News | Modi government's big decision amid India-Pakistan tension; Special powers given to Army Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; लष्करप्रमुखांना दिले विशेष अधिकार

Indian Army: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने भारतीय लष्करप्रमुखांना विशेष अधिकार दिले. ...