लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह - Marathi News | do not be aggressive operation sindoor is just a trailer if needed we will show the full picture indian defence minister rajnath singh warns pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल.  ...

‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती - Marathi News | celebi does not want work ib had warned fear of new questions about security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता. ...

पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार - Marathi News | no trade tourism with pro pakistan turkey azerbaijan indian traders boycott | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार

संबंध तोडण्याची केंद्र सरकारकडे मागणी, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करीत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांविरोधात जनता कमालीची संतप्त आहे. ...

अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य - Marathi News | pakistan likely to face water crisis from afghanistan india financial and technical support for shahtoot dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य

सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ...

भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार - Marathi News | india wants hafiz saeed masood azhar and dawood ibrahim and hand over the list of most wanted to pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार

दहशतवाद्यांचा ताबा हवा; उभय देशांतील संबंध सुधारण्यासाठी केली जाणार मागणी, विश्वसनीयता सिद्ध करायची? मग दहशतवादी द्या... ...

“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय - Marathi News | amidst tensions do not sign agreement with turkey and azerbaijan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय

टीस प्रशासनाने विविध स्कूलचे प्रमुख आणि केंद्रांना तसे निर्देश दिले.    ...

भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार - Marathi News | india will now launch a diplomatic strike on pakistan will convey information about operation sindoor to other countries in world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार

भारत आता पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. दौरा कधीपासून होणार सुरू? ...

पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात - Marathi News | india preparations for another set back to pakistan and likely stop water supply from kabul river afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

Operation Sindoor: केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानधून वाहणाऱ्या नदीचे पाणी मिळणेही पाकिस्तानला दुरापास्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण कसे? ...