लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
भारताला ‘क्वारंटाईन’मध्ये दिलासा, केवळ ३ दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी, ईसीबीचे नियम बदलण्यात यश - Marathi News | Relief for Indian Cricket Team, only 3 days quarantine period, success in changing ECB rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला ‘क्वारंटाईन’मध्ये दिलासा, केवळ ३ दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी, ईसीबीचे नियम बदलण्यात यश

Indian Cricket Team News: २ जून रोजी   इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील. ...

WTC Final, Ravi Shastri : रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान! - Marathi News | WTC Final: Ravi Shastri Introduces Three New Training Methods That Will Help Virat Kohli & Co Adapt Quicker | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final, Ravi Shastri : रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान!

WTC Final, Ravi Shastri Introduces Three New Training Methods That Will Help Virat Kohli & Co Adapt Quicker भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणारे सर्व खेळाडू मुंबईत विलगीकरणात आहेत. ...

WTC Final: न्यूझीलंडला कसोटी वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी इंग्लंडची मदत; भारतातील पराभवाचा असा घेणार बदला! - Marathi News | England name 15-man squad for Test series against New Zealand, IPL stars rested | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: न्यूझीलंडला कसोटी वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी इंग्लंडची मदत; भारतातील पराभवाचा असा घेणार बदला!

इंग्लंडच्या संघाला भारत दौऱ्यावर १-० अशा आघाडीनंतर टीम इंडियाकडून १-३ असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड आता न्यूझीलंडच्या मदतीला मैदानावर उतणार आहे. ...

'मी त्याला फक्त व्हिडीओ कॉलवर पाहतोय'; मुलाच्या सुरक्षिततेसाठी वॉशिंग्टन सुंदरचे वडील राहतायेत दुसऱ्या घरात - Marathi News | ‘I am only seeing him on video calls’ – Washington Sundar’s father staying away from him to ensure he is safe from COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी त्याला फक्त व्हिडीओ कॉलवर पाहतोय'; मुलाच्या सुरक्षिततेसाठी वॉशिंग्टन सुंदरचे वडील राहतायेत दुसऱ्या घरात

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तीन-साडेतीन महिन्यांच्या या दौऱ्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय व यजमान क्रिकेट बोर्ड सर्व खबरदारी घेत आहेत. ...

पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नाही - टीम पेन - Marathi News | I'm not looking for an excuse to lose says Tim Penn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नाही - टीम पेन

भारताने आमचे लक्ष विचलित केले. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो. ...

वॉटलिंगची निवृत्तीची घोषणा, अंतिम सामन्यानंतर घेणार क्रिकेटविश्वाचा निरोप - Marathi News | BJ Watling announces retirement, bids farewell to cricket after final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉटलिंगची निवृत्तीची घोषणा, अंतिम सामन्यानंतर घेणार क्रिकेटविश्वाचा निरोप

न्यूझीलंड क्रिकेटच्या वतीने पुढील सत्रासाठी आपल्या २० करारबद्ध खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच वॉटलिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ...

डब्ल्यूटीसी फायनल : तयारी अर्धवट, पण अनुभवाच्या बळावर न्यूझीलंडला हरवू! टीम इंडियाचे कोच अरुण, श्रीधर यांचा विश्वास - Marathi News | WTC Final: Preparations are incomplete, but we will beat New Zealand on the strength of experience! Team India coach Arun, Sridhar's faith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनल : तयारी अर्धवट, पण अनुभवाच्या बळावर न्यूझीलंडला हरवू! टीम इंडियाचे कोच अरुण, श्रीधर यांचा विश्वास

भारतीय खेळाडूंना एक आठवडा मुंबईत क्वारंटईन झाल्यानंतर दोन जून रोजी इंग्लंडकडे रवाना व्हावे लागेल. तेथे पुन्हा दहा दिवस क्वारंटाईन व्हायचे आहे. ...

मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा! - Marathi News | New Zealand's most successful test wicketkeeper BJ Watling to hang up gloves after England tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

न्यूझीलंडचा संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलसाठी तयारी करत आहे. ...