लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
WTC Final मधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती, पाहा Photo  - Marathi News | WTC Final : Indian Players Rohit Sharma & Mayank Agarwal go for a break in UK   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final मधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती, पाहा Photo 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. ...

World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला? IND VS NZ - Marathi News | What did Tendulkar say after India lost the World Test Championship? IND VS NZ | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला? IND VS NZ

...

WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके! - Marathi News | Team India Fast bowler Ishant Sharma injured gets stitches after WTC Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके!

दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देणाऱ्या टीम इंडियासाठी २३ जून हा दिवस अपयशाचा राहिला. ...

India’s schedule for next WTC: टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, घरच्या मैदानावर करणार न्यूझीलंडचा पाहुणचार!  - Marathi News | India’s schedule for next WTC: New Zealand will be against India in India in November | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India’s schedule for next WTC: टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, घरच्या मैदानावर करणार न्यूझीलंडचा पाहुणचार! 

India’s schedule for next WTC: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०१९-२०२१ च्या पर्वातील गुणतालिकेत भारतीय संघानं वर्चस्व गाजवले. पण.. ...

Virat Kohli : WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी! - Marathi News | ENG v IND 2021: We wanted first-class games but haven't been given, Virat Kohli ahead of England Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli : WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी!

न्यूझीलंडनं कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांच्या जोरावर १३९ धावांचे माफक लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले अन् पहिलावहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकला. ...

आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत! - Marathi News | Team India became the new chokers after not winning a single ICC trophy since 2013 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship Final) न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. ...

WTC final 2021 Ind vs NZ Test : मोठं यश सहज मिळत नाही!, WTC Final मधील पराभवानंतर रवी शास्त्रींनी केलं ट्विट... - Marathi News | WTC Final IND vs NZ : Classic example of Big things don't come easy. Well played, New Zealand, Ravi Shastri Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ Test : मोठं यश सहज मिळत नाही!, WTC Final मधील पराभवानंतर रवी शास्त्रींनी केलं ट्विट...

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. ...

जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता! - Marathi News | There has never been a more worthy winner of an ICC trophy than this New Zealand team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता!

भारतीय संघ समोर असताना आणि जगातील सर्वाधिक फॅन्स हे ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडच्या मागे उभे राहण्याची शक्यता फार कमीच होती. ...