लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
IND vs NZ, 2nd ODI Live : युवा फॅन मैदानावर शिरला अन् रोहित शर्माला मारली मिठी, त्यानंतर कॅप्टनच्या कृतीने जिंकले मन - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : Rohit Sharma told the security - "let him go, he's a kid", Great gesture by the captain! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा फॅन मैदानावर शिरला अन् रोहित शर्माला मारली मिठी, त्यानंतर कॅप्टनच्या कृतीने जिंकले मन

India vs New Zealand, 2nd ODI Live : न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुभमन गिल या जोडीला फार कष्ट घ्यावे लागले नाही. ...

IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : India needs 109 runs to win the ODI series against New Zealand, Indian bowling unit has been fantastic. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या दुसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवेलेले पाहायला मिळत आहे. ...

IND vs NZ, 2nd ODI Live : ५ बाद १५ धावा! हार्दिक पांड्याने अविश्वसनीय झेल घेतला, जगभरात आता त्याचीच हवा; Video  - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : New Zealand 15 for 5 at Raipur, What a catch by Hardik, unbelievable reflex catch with the left hand, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ बाद १५ धावा! हार्दिक पांड्याने अविश्वसनीय झेल घेतला, जगभरात आता त्याचीच हवा; Video 

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. ...

IND vs NZ, 2nd ODI Live : बँग ऑन! मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करताना दिले दोन धक्के, सिराजला १ विकेट, Video - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live :  What a start! Perfect from Mohammed Shami to remove Finn Allen in just the first over, Mohammad Siraj strikes now - India have picked 3 in the powerplay, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बँग ऑन! मोहम्मद शमीने भन्नाट गोलंदाजी करताना दिले दोन धक्के, सिराजला १ विकेट, Video

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या वन डे सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

IND vs NZ, 2nd ODI Live : नाणेफेक जिंकली अन् १३ सेकंद रोहित शर्मा झाला 'ब्लँक'! काय करावं हेच सूचेना, चाहते टेंशनमध्ये, Video - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : Rohit Sharma has won the toss and has forgotten what to do. He finally decides, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेक जिंकली अन् १३ सेकंद रोहित शर्मा झाला 'ब्लँक'! काय करावं हेच सूचेना, चाहते टेंशनमध्ये, Video

India vs New Zealand, 2nd ODI Live : आजच्या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय केले बदल... - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : India have won the toss and they've decided to bowl first, unchanged for 2nd ODI. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय केले बदल...

India vs New Zealand, 2nd ODI Live : शुभमन गिलच्या ( Shubman Gill) द्विशतकाने पहिला वन डे सामना गाजवला, परंतु मायकेल ब्रेसवेलनेही शतकी खेळी करताना भारताला कडवी टक्कर दिली. ...

IND vs NZ 2nd ODI: उमरान की शार्दुल... दुसऱ्या ODI मध्ये कोणाला मिळेल संधी? टीम इंडियाच्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर - Marathi News | India vs New Zealand 2nd odi Umran Malik Shardul Thakur team india playing xi bowling coach paras mhambrey see details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरान की शार्दुल... दुसऱ्या वन-डेमध्ये कोण IN ? भारताच्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर

भारतीय संघ वनडे मालिकेत १-० ने आघाडीवर ...

IND vs NZ 2nd ODI : मोठी बातमी : दुसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाला ICC ने दिला दणका; रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार - Marathi News | IND vs NZ 2nd ODI : India have been fined 60% of their match fees for slow overrate against New Zealand in the first ODI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : दुसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाला ICC ने दिला दणका; रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार

India vs New Zealand, 2nd ODI : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...