लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार! - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Five reason of Team India defeat against New Zealand in Test Series, virat kohli should think svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. ...

India vs New Zealand, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली - Marathi News | India vs New Zealand 2nd Test New Zealand beat India by 7 wickets won series by 2 0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही न्यूझीलंडचं निर्भेळ यश ...

India vs New Zealand, 2nd Test : मालिकेतील अपयशानंतर विराट कोहली म्हणतो; सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत नाही, पण...  - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : No shame in losing to a better team, we need to admit our mistakes, say Virat kohli svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : मालिकेतील अपयशानंतर विराट कोहली म्हणतो; सर्वोत्तम संघाकडून पराभूत झाल्याची खंत नाही, पण... 

India vs New Zealand, 2nd Test : जगातल्या अव्वल कसोटी संघाला असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं म्हणणं काही वेगळंच आहे. ...

ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड, पाकिस्तानला मागे टाकून न्यूझीलंडची आगेकूच - Marathi News | ICC World Test Championship: A full 120 points for New Zealand from the India vs New Zealad Test series, move on third spot svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड, पाकिस्तानला मागे टाकून न्यूझीलंडची आगेकूच

ICC World Test Championship: न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. ...

India vs New Zealad, 2ndTest: टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम - Marathi News | India vs New Zealad, 2ndTest: Virat Kohli suffers 1st series whitewash as captain as New Zealand seal 7-wicket win svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealad, 2ndTest: टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

India vs New Zealad: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...

India vs New Zealand, 2nd Test : विराट कोहलीनं 'त्या' प्रेक्षकांकडे पाहून वापरले अपशब्द, Video  - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Virat Kohli shuts down Christchurch crowd after Tom Latham’s dismissal svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : विराट कोहलीनं 'त्या' प्रेक्षकांकडे पाहून वापरले अपशब्द, Video 

India vs New Zealand : दुसऱ्या डावातही टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी कायम राहिली. दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 97 धावांची आघाडी घेतली आहे, ...

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला! - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test, Day 2 : After a 16-wicket day, New Zealand are in the driver's seat, highlights of 2nd day svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!

India vs New Zealand 2nd Test : टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी, न्यूझीलंडचे पुनरागमन - Marathi News | India vs New Zealand 2nd Test, Day 2 Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd Test : टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी, न्यूझीलंडचे पुनरागमन

India vs New Zealand 2nd Test : भारतीय गोलंदाजानं दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडला बॅकफुटवर टाकले. ...