लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत; न्यूझीलंडवर चार धावांनी विजय - Marathi News | ICC Women's T20 World Cup : India Women Vs New Zealand Women Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत; न्यूझीलंडवर चार धावांनी विजय

ट्वेंटी-20 महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेशला धूळ चारल्याने उत्साहात असलेल्या भारतीय महिला संघाची गाठ आज न्यूझीलंडविरूद्ध पडेल ...

India vs New Zealand, 2nd Test : सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Prithvi Shaw skips the practice session due to swelling on his left foot, undergoing test today svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त

India vs New Zealand, 2nd Test : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे ...

भारताचे दमदार पुनरागमन होण्याची आशा- लक्ष्मण - Marathi News | expecting fight back from india against new zealand says vvs laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे दमदार पुनरागमन होण्याची आशा- लक्ष्मण

परदेशातील भूमीत भारताच्या विजयात नेहमी बलाढ्य सलामी जोडीचे योगदान मोलाचे ठरले आहे. मात्र पृथ्वी शॉच्या फलंदाजीतील उणिवा येथे चव्हाट्यावर आल्या. ...

न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल... - Marathi News | going Traveling to New Zealand or playing cricket, Team India is trolling through a photo twit by mayank agrwal with virat kohli, rishabh pant and ishant sharma ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल...

वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ पर्यटनासाठी गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. यानंतर विराट आणि अनुष्का चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यातही पराभव पत्करावा लागला ...

विराट कोहलीवर भडकले कपिल देव, म्हणाले... - Marathi News | Kapil Dev, enraged at Virat Kohli, said ...prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीवर भडकले कपिल देव, म्हणाले...

वनडे मालिकेनंतर आता पहिला कसोटी सामनाही त्यांना गमवावा लागला. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीचा फॉर्मही चांगला नाही. आता तर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. ...

India vs New Zealand, 2nd Test : विराट कोहलीला रोखण्यासाठी न्यूझीलंडचा 'मास्टर प्लान'! - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Neil Wagner's plan for Virat Kohli svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : विराट कोहलीला रोखण्यासाठी न्यूझीलंडचा 'मास्टर प्लान'!

India vs New Zealand, 2nd Test : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

सावधगिरी बाळगण्याचा फायदा होणार नाही- विराट कोहली - Marathi News | There is no benefit to being cautious - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सावधगिरी बाळगण्याचा फायदा होणार नाही- विराट कोहली

चेतेश्वर पुजारा व अन्य फलंदाजांना दिला संदेश ...

India vs New Zealand : न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एका तगड्या गोलंदाजाची भर; टीम इंडियाचं वाढलं टेंशन - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Neil Wagner set to return leaving New Zealand a tough selection call svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : न्यूझीलंडच्या ताफ्यात आणखी एका तगड्या गोलंदाजाची भर; टीम इंडियाचं वाढलं टेंशन

India vs New Zealand, 2nd Test : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...