लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
India vs New Zealand 2nd Test: आखूड टप्प्याच्या चेंडूंपुढे फलंदाजांची पुन्हा अग्निपरीक्षा - Marathi News | India vs New Zealand 2nd Test responsibility on batsmen as Virat Kohli and Company face hosts in must win 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd Test: आखूड टप्प्याच्या चेंडूंपुढे फलंदाजांची पुन्हा अग्निपरीक्षा

पृथ्वी शॉ तंदुरुस्त, पण ईशांत दुखापतग्रस्त ...

India vs New Zealand: मानसिकता बदलण्यासाठी पराभवाचा धक्का आवश्यक - शास्त्री - Marathi News | India vs New Zealand Shake up was needed as you come out of fixed mindset says Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand: मानसिकता बदलण्यासाठी पराभवाचा धक्का आवश्यक - शास्त्री

‘सतत विजय मिळत असेल तर खेळाडू काहीशा शिथिल मानसिकेत असतात. खडबडून जागे होण्यासाठी पराभवाचा धक्का आवश्यक ठरतो. पराभवामुळे त्यातून पुढे विजयाची जिद्द आणि प्रेरणा लाभते. हा चांगला धडा आहे.’ ...

India vs New Zealand, 2nd Test : क्रिकेटचा सराव करायचा सोडून भारतीय संघ खेळतोय 'हा' खेळ, व्हिडीओ वायरल - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: Indian team playing 'this' game, apart from practicing cricket... video become viral prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : क्रिकेटचा सराव करायचा सोडून भारतीय संघ खेळतोय 'हा' खेळ, व्हिडीओ वायरल

सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ टर्बो टच, हा खेळ खेळताना दिसत होता. ...

India vs New Zealand, 2nd Test : 'भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल, तर 'ही' गोष्ट करावी लागेल' - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: 'If India wants to win another match,' this is the thing to do ' prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : 'भारताला दुसरा सामना जिंकायचा असेल, तर 'ही' गोष्ट करावी लागेल'

पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता भारताने हा सामना बरोबरीत सोडवला तरी त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. ...

India vs New Zealand, 2nd Test : भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: Ravi Shastri reveals India's injured player prithvi shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत रवी शास्त्री यांनी केला मोठा खुलासा

या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे नेमके होणरा तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत शास्त्री यांनी मात्र मोठा खुलासा केला आहे. ...

India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: For the second Test, this is the Indian team; Two players can get the chance prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. ...

India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू संघाबाहेर - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test: Ishant Sharma injured, likely to miss 2nd Test against New Zealand BKP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू संघाबाहेर

India vs New Zealand, 2nd Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाच्या अडचणीत पडली भर ...

दुसऱ्या कसोटीतही भारताची उडणार दांडी? न्यूझीलंडने फिरवली काळी कांडी - Marathi News | bad news for Indian cricket team ; New Zealand made green top pitch for second test prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीतही भारताची उडणार दांडी? न्यूझीलंडने फिरवली काळी कांडी

यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचा किवी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. ...