भारतीय संघानं घरच्या मैदानावर झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर ३-१ असा विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला होता. ...
India vs New Zealand : जगातील अव्वल संघ टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत अपयश पत्करावे लागले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांवर टीम इंडियाचे शिलेदार अपयशी ठरले. ...
एकेकाळी धावांची टांकसाळ उघडणाऱ्या कोहलीला कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये एकदाही २० ही धावसंख्या गाठता आलेली नाही. ही गोष्ट कोहलीसाठी नक्कीच गंभीर आहे. ...
India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्याला कसोटी मालिकेत केवळ 38 धावा करता आल्या आणि भारताच्या पराभवामागचं हे एक प्रमुख कारण आहे. ...