या दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनं खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
India Tour of England – BCCI Warns Players: या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल ...
बीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ लंडनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अन् इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) आता अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर केंद्रीत केला आहे ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित केल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबीयांकडे परतले आहेत. भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ...