India vs England, 2nd ODI : भारतीय संघाचे सलामीवीर तासाभराच्या खेळात माघारी परतल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, पण कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे. ...
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
Krunal Pandya Birthday : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याने काल एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. ...
भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st ODI) यांच्यातला पहिला वन डे सामना हार्दिक व कृणाल ( Hardik & Krunal Pandya) या पांड्या भावंडांसाठी खूप भावनिक ठरला. ज्या वडिलांनी दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी खस्ता खाल्ले तेच आज हयात नसताना कृणाल ...
अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. ...
India vs England, 1st ODI : रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करून दिली. रोहित माघारी परतल्यानंतर धवननं कर्णधार विराट कोहलीसह इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. धवनला मोइन अलीनं जीवदान दिलं. याव ...