लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही... - Marathi News | He should have continued to open. It is not right at all I feel; Shubman Gill's Father Unhappy With his son's New Role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही...

शुबमन गिलने १५० चेंडूत १२  चौकार आणि पाच षटकारांसह ११० धावांची अप्रतिम खेळी केली.  ...

IND vs ENG: सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं - Marathi News | India vs England 5th Test Live updates sarfaraz khan scored 56 runs and first time in 15 years India's top 5 registered a fifty plus score in a test innings, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर रचला इतिहास

India vs England 5th Test Live updates: सध्या भारत-इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.  ...

४०० पार! देवदत्त पड्डिकलने पदार्पण गाजवले, १९६९ नंतर भारतासाठी प्रथमच नोंदवला गेला विक्रम - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : FIFTY FOR DEVDUTT PADIKKAL ON HIS DEBUT, became a second Indian to score half century/century while batting at no.4 in debut Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४०० पार! देवदत्त पड्डिकलने पदार्पण गाजवले, १९६९ नंतर भारतासाठी प्रथमच नोंदवला गेला विक्रम

सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. ...

फासे पलटले! रोहित शर्मा, शुबमन गिल यांचे त्रिफळे उडाले; बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर धक्का - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : BEN STOKES GETS A WICKET of Rohit Sharma 9 103),  James Anderson now knocks over Shubman Gill ( 110), India 279/3 leading by 61 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फासे पलटले! रोहित शर्मा, शुबमन गिल यांचे त्रिफळे उडाले; बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर धक्का

लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. ...

रोहित शर्मा 'हिट'! ख्रिस गेलचा विक्रम मोडला; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : Rohit Sharma break Chris Gayle record of Most international hundreds as opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा 'हिट'! ख्रिस गेलचा विक्रम मोडला; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील रोहितचे हे नववे, तर एकूण १२ वे शतक ठरले. शुबमन यानेही कसोटीतील चौथे शतक झळकावले. ...

रोहित शर्मा अन् शुबमन गिल यांचे पाठोपाठ शतक, दोघांच्या सेंच्युरीने भारताकडे मजबूत आघाडी - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : Rohit sharma hit century, 12th Test Hundreds for him, Shubman Gill on line, Team india take lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा अन् शुबमन गिल यांचे पाठोपाठ शतक, दोघांच्या सेंच्युरीने भारताकडे मजबूत आघाडी

भारतीय संघाने पाचव्या कसोटीवरील पकड मजबूत केली आहे. ...

सर्फराज तू असा उभा राहा, यशस्वी तू इथे पोझिशन घे... रोहितची भन्नाट फिल्ड सेटिंग, Video - Marathi News | India vs England 5th Test : Team india Captain Rohit Sharma's way of setting the field, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज तू असा उभा राहा, यशस्वी तू इथे पोझिशन घे... रोहितची भन्नाट फिल्ड सेटिंग, Video

रोहित शर्मा या मालिकेत वेगळ्याच मूडमध्ये दिसतोय आणि तो चाहत्यांचे मनोरंजन करतोय... ...

IND vs ENG: कुलदीप-अश्विनची कमाल! रोहित-यशस्वी सुसाट; यजमानांनी दिवस गाजवला - Marathi News | India vs England 5th Test 1st day updates In Marathi Team India has scored 135 runs in 30 overs, Yashasvi Jaiswal scored 57 runs and Rohit Sharma scored 52 runs not out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप-अश्विनची कमाल! रोहित-यशस्वी सुसाट; यजमानांनी दिवस गाजवला

India vs England 5th Test Live updates: भारत-इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.  ...