तिस-या वन डे सामन्यात आदिल रशीदच्या अप्रतिम चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहली त्रिफळाचीत झाला होता. कोहलीनेही रशीदच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. कोहलीला दिलासा देणारी बाब म्हणजे रशीद कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाचा भाग नाही. ...
पाठीच्या दुखण्यातून न सावरलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र तिस-या वन डेत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळवले. ...
इंग्लंडविरूद्घच्या तिस-या आणि अखेरच्या वन डे सामन्यातील पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंपायरकडून चेंडू मागितल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भाष्य करावे लागले. ...
कुलदीपने या मालिकेत एकूण 9 फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीच्या कुलदीपने क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे कुलदीप आता क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ...
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने अनुक्रमे 75, 45 आणि 71 धावा केल्या. या कामगिरीमुळे कोहलीला फक्त दोन अंक मिळाले आणि त्याने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. ...
भारतीय संघात रोहित, धवन, कोहली, धोनी, रैना, पंड्या हे सरस फलंदाज आहेत. पण यापैकी एकाही खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकार लगावता आला नाही. ...