इंग्लंड दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचा राहिला आहे. या दौऱ्यावर असलेल्या स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ही मालिका जिंकून त्यात मोलाचे योगदान देण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. ...
भारताचा कर्णधार विराट कोहली याला रोखण्यासाठी इंग्लंडचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आदिल रशिदला निवृत्तीचा विचार मागे घेण्याची गळ इंग्लंडने घातली आहे. रशिदही इंग्लंड क्रिकेट संघाच्या विनंतीवर विचार करत आहे आणि त्याने कसोटी मालिकेत खेळण्याची तयारी ...
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम इंग्लंडच्या खेळाडूकडून मोडला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...