लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England: ' या ' पाच गोष्टी भारताला इंग्लंडमध्ये विजय मिळवून देऊ शकतात - Marathi News | India vs England: These five things can give India the victory in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: ' या ' पाच गोष्टी भारताला इंग्लंडमध्ये विजय मिळवून देऊ शकतात

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड पाचव्या स्थानी आहे, पण तरीदेखील भारतासाठी हा दौरा खडतर ठरेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. ...

India vs England: भारतासाठी पहिला सामना; कठिण, कठिण, कठिण किती... - Marathi News | India vs England: first test match is very difficult for india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारतासाठी पहिला सामना; कठिण, कठिण, कठिण किती...

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून बर्मिंमहमला सुरु होणार आहे. आतापर्यंत बर्मिंमहमच्या मैदानात भारताला एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...

भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन - Marathi News | England's claimant to win against India: Stan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड दावेदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले आहे. ...

India vs England: विराट कोहली आपल्या चुकांमधून अजूनही शिकला नाही, झाला असा आऊट - Marathi News | India vs England: Virat Kohli has not yet learned from his mistakes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: विराट कोहली आपल्या चुकांमधून अजूनही शिकला नाही, झाला असा आऊट

जो व्यक्ती आपल्या चुकांमधून शिकतो तो मोठा होतो, असे म्हणतात. पण भारताचा कर्णधार विराट कोहली गेल्या चार वर्षांमध्ये काहीच शिकला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

India vs England: गौतम गंभीरने दिला कोहलीला सल्ला - Marathi News | India vs England: Gautam Gambhir gave advice to virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: गौतम गंभीरने दिला कोहलीला सल्ला

भारताला सलामीवीर गौतम गंभीरने याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला याबाबत एक सल्ला दिला आहे. ...

India vs England: विराटला बोल्ड करणाऱ्या फिरकीपटूला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान - Marathi News | India vs England: spinner who bold kohli named in England squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: विराटला बोल्ड करणाऱ्या फिरकीपटूला इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली बोल्ड झाला आणि त्या चेंडूची चर्चा क्रिकेट विश्वात चांगलीच रंगली. ...

India vs England: भारतीय संघाचे वाजत गाजत स्वागत... - Marathi News | India vs England: Indian team welcome by traditional dance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारतीय संघाचे वाजत गाजत स्वागत...

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एसेक्स क्लबविरूद्धच्या सराव सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...

India vs England: सरावाच्या व्हिडीओवरून शिखर धवन ट्रोल - Marathi News | India vs England: Shikhar Dhawan Troll | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: सरावाच्या व्हिडीओवरून शिखर धवन ट्रोल

India vs England: भारताचा सलामीवीर शिखर धवन याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एसेक्स क्लबविरूद्धच्या सराव सामन्यात धवनला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले होते. ...