India vs England 2nd Test: इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि गुरूवारपासून सुरूवात होणा-या दुस-या कसोटीत भारतीय संघाला पुन्हा नमवण्यासाठी यजमानांनी कंबर कसली आहे. ...
India vs England 2nd Test: भारतीय संघ यजमान इंग्लंडचा सामना करण्यासाठी लॉर्ड्सवर दाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून सुरू होणार आहे. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांनी बाजी मारली. या सामन्यात खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी स्टेडियमवर भारत आर्मी विरूद्ध दी बार्मी आर्मी असा सामनाही पाहायला मिळाला. ...
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यामध्ये तफावत आहे. कारण दोन्ही प्रकारांमध्ये फलंदाजीत कसे बदल करायचे हे विराटने चांगले घोटवले आहे आणि त्यामुळेच तो पहिल्या कसोटी सामन्यात धावा करू शकला, असे गावस्कर यांनी सांगितले. ...
इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताला 31 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. इंग्लंड - भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत विजय मिळवून यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतली. ...
India vs England Test: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जाणा-या भारतीय संघाच्या सरावावर माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ...