लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England: भारताच्या संघात रवींद्र जडेजाला संधी - Marathi News | India vs England: Ravindra Jadeja in India's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारताच्या संघात रवींद्र जडेजाला संधी

भारताने या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी दिली आहे. या सामन्यात भारताचा हनुमा विहारी पदार्पण करत आहे. ...

India vs England: पृथ्वी शॉ याला संधी नाहीच, हनुमा विहारी करणार पदार्पण - Marathi News | India vs England: Prithvi Shaw not getting an opportunity, Hanuma Vihari debuts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: पृथ्वी शॉ याला संधी नाहीच, हनुमा विहारी करणार पदार्पण

विहारी हा भारताचा 292 वा कसोटीपटू ठरणार आहे. ...

India vs England: अजिंक्य रहाणे अर्धशतकी सामन्यासाठी सज्ज - Marathi News | India vs England: Ajinkya Rahane ready for the 50th test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: अजिंक्य रहाणे अर्धशतकी सामन्यासाठी सज्ज

पन्नासावा कसोटी सामना खेळणारा रहाणे हा 32वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. ...

India vs England: ' या ' त्रिकुटाला पाचव्या कसोटीत संधी मिळणार का? - Marathi News | India vs England: Will the 'Trio' get a chance in the fifth Test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: ' या ' त्रिकुटाला पाचव्या कसोटीत संधी मिळणार का?

कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत भारतीय संभाव्य कसोटी संघातील काही खेळाडूंना अजून खेळवलेले नाही, ते या दौऱ्यात पर्यटक म्हणूनच आहेत. ...

India vs England: इंग्लंड दौऱ्याचा शेवट सकारात्मक करण्याचा भारताचा प्रयत्न; अ‍ॅलिस्टर कूक शेवटची लढत खेळण्यास सज्ज - Marathi News | India vs England: India's attempt to end England tour; Alistair Cook is ready to play in the last match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: इंग्लंड दौऱ्याचा शेवट सकारात्मक करण्याचा भारताचा प्रयत्न; अ‍ॅलिस्टर कूक शेवटची लढत खेळण्यास सज्ज

पाच सामन्यांची कसोटी मालिका १-३ अशी गमावल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणारा अखेरचा सामना जिंकून इंग्लंड दौ-याचा विजयाने निरोप घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. ...

India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने - Marathi News | India vs England: virat Kohli and joe Root's are current best batsmens; Praise Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने

आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे. ...

India vs England: पाचव्या कसोटीला अश्विन मुकण्याची शक्यता - Marathi News | India vs England: R. Ashwin is likely to miss the fifth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: पाचव्या कसोटीला अश्विन मुकण्याची शक्यता

चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. पण संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी त्याला जायबंदी असतानाही खेळवले होते. ...

India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश - Marathi News | India vs England: England's Jonny Bairstow in fifth Test against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेअरस्टोवला हाताला दुखापत झाली होती. ...