या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचत एक नवी विक्रम रचला आहे. यापूर्वी भारताच्या सहाव्या विकेटसाठीचा विक्रम करुण नायर आणि आर. अश्विन यांच्या नावावर होता. ...
महेंदसिंग धोनीने इंग्लंडच्या दौऱ्यात 92 धावांची खेळी साकारली होती. ही आतापर्यंत भारतीय यष्टीरक्षकाने साकारलेली सर्वोत्तम खेळी होती. पण पंतने शतक झळकावत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ...
चेंडू हनुमाच्या हॅल्मेटमधून आत शिरला आणि थेट हनुमाच्या डोळ्याच्या थोडा वर लागला. त्यावेळी हनुमा चांगलाच कळवळला. ते पाहून पहिल्यांदा स्टोक्स त्याच्याकडे धावून गेला. ...
सध्याच्या घडीला भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत कोहलीने सर्वाधिक 593 धावा केल्या आहेत. या मालिकेत भारताच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला एवढ्या धावा करणे जमलेले नाही. ...
India vs England 5th Test: इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने कारकिर्दीच्या अखेरच्या कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावले. त्याच्या 147 आणि कर्णधार जो रूटच्या 125 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या कसोटीत इंग्लंडसमोर 464 धावांचे उभे केले. ...