India vs England Test: पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताचा सलामीवर लोकेश राहुल आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी सहाव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा हा सामना भारतीय संघ अनिर्णीत राखतील असे चित्र निर्माण झाले होते. ...
India vs England Test: चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाची पाठराखण केली होती. मागील 10-15 वर्षांतील हा भारताचा सर्वोत्तम संघ असल्याच्या दावा शास्त्री गुरुजींनी केला होता. ...
India vs England Test: इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका संस्मरणीय राहील. त्याने पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताचा अखेरचा खेळाडू मोहम्मद शमीला बाद केले आणि विक्रमाला गवसणी घातली. ...
India vs England Test: आपल्याकडे जगातील सर्वोत्तम फलंदाज, इंग्लंडच्या खेळपट्टीवर उत्तम चेंडू टाकणारे गोलंदाज, एखादा सामना जिंकण्यासाठी लागणारी कौशल्यपूर्ण फौज असूनही भारतीय संघ हरला. कारण परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वास कमावण्याचा प्रयत्नच आ ...
India vs England Test: लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी लढाऊ बाणा दाखवत इंग्लंडला विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना भारतीय चाहत्यांकडूनही दाद मिळाली. ...
इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामनाही इंग्लंडने जिंकला. त्यामुळे या मालिकेत 4-1 अशा फरकाने भारताला विराट पराभव पत्कारावा लागला. ...